महाराष्ट्रसामाजिक

जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी*

 

 

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ भिलवडी*
27 फेब्रुवारी 26 मराठी भाषा दिनानिमित्त जि. प. शाळा, बोरबन भिलवडी येथे जायन्ट्स ग्रुप भिलवडी मार्फत आणि मा.गिरीशदादा चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार चित्रकला व हसताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये 30 मुलांनी सहभाग घेतला. दोन्ही स्पर्धामधील प्रथम तीन मुलांना बक्षीस वाटप करण्यात आले. व सहभाग घेतलेल्या 30 विध्यार्थ्याना एक प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. त्यात शिक्षक राजू कांबळेब सर व किणीकर मॅडम यांनी मदत केली. यावेळी अध्यक्ष बाहुबली चौगुले, फेड. ऑफ. सुबोध वाळवेकर, संभाजी महिंद, सचिन मगदूम, सुनिल परीट, रफिक जमादार, सनी ऐतवडे, मनोज चौगुले, संदीप चौगुले इ. सभासद उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!