क्राईममहाराष्ट्र
सासु बायको मेव्हण्याच्या जाचाला कंटाळून युवकाची कासारवाडी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या


पिंपरी प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
सासु बायको मेव्हण्याच्या जाचाला कंटाळून कासारवाडी रेल्वे ट्रॅक वर युवकांनी केली आत्महत्या निगडित राहणारा युवक चिंचवड येथे बिजलीनगर येथे युवक राहत होता लग्नाला एक वर्ष झाले होते युवकाची पत्नी तीन महिनेच राहिली पत्नी सतत माहेरकड जात होती म्हणून सर्व नातेवाईक तो युवक नातवेकांना घेऊन सासरवाडीला गेला होता सासरवाडीला गेल्यानंतर पत्नीने सोडचिट्टीची मागणी केली लगेच दुसऱ्या दिवशी पत्नीने वकिलामार्फत सोडचिट्टीचे कागदपत्र त्या युवकांकड दिले व त्या युवकांनी लगेच सोडचिट्टीचे कागदपत्रावर सही केली त्याला ते सहन झाले नसल्यामुळे आत्महत्या केली आत्महत्या करण्याच्यापूर्वी युवकांना एक चिठ्ठी दिली आहे त्या चिठ्ठी मध्ये सासू बायको मेव्हणे यांच्यामुळे मी आत्महत्या करत आहे असे चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.



