महाराष्ट्रराजकीय

कोल्हापूर येथे जनसुराज्यच्यावतीने महापौर, उपमहापौर यांना शुभेच्छा ; मंत्री चंद्रकांत पाटील ,आमदार विनय कोरे, समीत कदम यांची उपस्थिती

  दर्पण न्यूज कोल्हापूर :-  कोल्हापूर महानगरपालिकेत करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या कृपेने आणि कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपाच्या सौ.रूपाराणी संग्रामसिंह निकम आणि उपमहापौर पदी जनसुराज्य शक्तीचे श्री.अक्षय विक्रम जरग यांची निवड होऊन त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व आमदार विनय कोरे उपस्थित राहून दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार धनंजय महाडिक,जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम,जयंत पाटील सर,महेश जाधव,सत्यजीत नाना कदम,ऋतुराज क्षीरसागर,शारंगधर देशमुख,मुरलीधर जाधव यांच्यासह महायुतीचे सर्वच प्रमुख नेते व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!