महाराष्ट्रसामाजिक

भिलवडी येथील महादेव देवस्थानाच्या वतीने महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

महादेव मंदिरात तीन दिवस विविध उपक्रम; भिलवडी गावातून पालखी; पूजा अर्चा, महाप्रसाद

 

दर्पण न्यूज पलूस भिलवडी -: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील महादेव देवस्थानाच्या वतीने महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी भिलवडी गावातील मुख्य बाजारपेठेतून फटाक्यांची आतिषबाजी, वाद्यांसह पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता.

भिलवडी येथील महादेव देवस्थानात प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमांत हरी हरी यांनी आत्मियतेने भाग घेतला होता. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महादेव मंदिरात अत्यंत उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!