महाराष्ट्रराजकीयसामाजिक

पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी -निपाणी रत्नागिरी- मुंबई दौरा

 

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील

मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी निपाणी रत्नागिरी मुंबई दौरा कार्यक्रम असा

रविवार, ०८/०२/२०२६

8.09.00

गारगोटो ता. भुदरगड येचील निवासस्थानी अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव.

#.11.00

गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून खाजगी वाहन क्र. PY 01 BX 1600 ने गांधी चौक, निपाणी ता. निपाणी जि. बेळगावकडे प्रयाण,

स.11.45

गांधी चौक, निपाणी ता.निपाणी निवेगाव येथे आगमन व श्री लक्ष्मी यात्रेस सदिच्छा भेट. (संदर्भ श्री. आशिष शहर, चेअरमन, देवचंद महाविद्यालय मो.नं. 9945759272 व श्री. रामदास पवार मो.नं.9657916015)

504.30

श्रीक्षेत्र नाणीज ता.जि. रत्नागिरी येथे आगमन व जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणीनधाम आयोजित जीवनदान महाकुंभ-2026 महारक्तदान उपक्रम अंतर्गत विक्रमी रक्तपिशव्या संकलित केलेल्या विविध सेवाकेंद्रे, समित्या व प्रेरणादायी व्यक्तीमत्यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती,

(संदर्भ श्री. ओमकार नाईक, राजशिष्टाचार सेक्रेटरी प्रमुख, ज.न.म. संस्थान श्रीक्षेत्र नाणीन मो.नं. 9109525252)

सायं 05.30

श्रीक्षेत्र नाणीज ता.जि. रत्नागिरी येवून खाजगी वाहन क्र. PY 01 BX 1600 ने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण.

रात्री. 11.45

सुरुची-15 शासकीय निवास, मुंबई येथे आगमन व राखीव,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!