महाराष्ट्रसामाजिक
सातारा येथील १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकशाहीर संभाजी भगत यांची निवड

दर्पण न्यूज सातारा :- क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त सातारा येथे होणारे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकशाहीर संभाजी भगत यांची निवड करण्यात आली आहे.
2 आणि 3 मे रोजी साताऱ्यात विद्रोही साहित्याचा जागर होणार आहे.



