पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
रविवार, ११/०१/२०२६
स. 10.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने निढोरी ता. कागलकडे प्रयाण.
स 10.30
निदौरी (मुरगूड-आदमापूर रस्ता) ता. कागल येथे आगमन व बी मार्ट या डिपार्टमेंटल स्टोअर च्या भव्य उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. सतिश पाटील मो.न. 9422109575)
स.11.30
छ. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आगमन व महाराष्ट्र राज्य पॅथॉलॉजी असोशिएशन यांच्या वतीने आयोजित कै. अण्णासाहेब करोले स्मृती परिषदेस उपस्थिती (संदर्भ श्री शरद एकल, जिल्हा अध्यक्ष पॅथॉलॉजी असोशिएशन, कोल्हापूर. मो.न. 9850124120)
सोईनुसार
कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण निवडणूक 2026 महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारास उपस्थिती. (श्री. विजय बलुगडे, जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर. मो.न.9423283174)
सा.05.00
शात्रीनगर मैदान, कोल्हापूर येथे आगमन व चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभास उपस्थिती (संदर्भ श्री. रत्नेश शिरोळकर मो.नं. 9371100373)
सोईनुसार
कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण निवडणूक 2026 महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारास उपस्थिती. (श्री. विजय बलुगडे, जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर. मो.न.9423283174)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम



