चोराखळी येथे महिला मुक्ती दिन महिलांचा सन्मान




दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) ;
चोराखळी येथे परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, उद्योग,आर्थिक, राजकीय क्षेत्रातील प्रगतशील महिलांचा सन्मान करण्यात आला उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला व त्यांची नावे उषा चंदनशिवे कल्पना विशाल चंदनशिवे स्वाती भाऊसाहेब डोंगरे रेश्मा किशोर शिंदे सविता विष्णू कोकाटे चित्रशाला लक्ष्मण खुने दीपिकाऔदुंबर जगताप दीपा पांडुरंग शिंदे सीमा अमोल मंडळ पल्लवी धनंजय नवले सरिता औदुंबर गाढवे अनिता संतोष शिंदे पूजा खुणे शीला आप्पासाहेब खुणे 25डिसेंबर महिला मुक्ती दिनानिमित्त तिरंगा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तरी महिलांनी चोराखळी येथील भीमनगर येथील समाज मंदिरासमोर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थिती दाखविली कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगाव जहागिरीचे सरपंच श्रीमती सरला वाघमारे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती रत्नापूरचे सरपंच सुनील वाघमारे संविधान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष येरमाळ्याचे उमेश भालेराव चोराखळी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार संतोष खुणे आप्पा खुणे तिरंगा बहुउद्देशीक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट लक्ष्मण खुणे यांनी प्रस्तावना व आभार मानले
इत्यादी कार्यक्रमाला महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.



