महाराष्ट्रराजकीय

शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) ;-
वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख मा. श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, संपर्कप्रमुख मा. श्री. सुनीलजी काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मा. श्री.नंदूभैय्या राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासह आमदार श्री कैलास पाटील यांच्या हस्ते सौ श्वेता सागर दुरुगकर यांनी कार्यकर्ते सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.

शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचऊन शिवसेना संघटना बळकट कराल असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी शामलताई वडणे,श्री सोमनाथ गुरव, श्री रोहित निंबाळकर, श्री तुषार निंबाळकर,श्री दिनेश बंडगर, मनीषाताई वाघमारे, श्री पंकज पाटील, श्री अभिजित देशमुख,श्री मंगेश निंबाळकर, श्री सागर दुरुगकार, श्री प्रतीक निंबाळकर, श्री अभिजीत निंबाळकर,श्री सह्याद्री राजेनिंबाळकर, श्री हर्षद ठवरे, श्री सात्विक दंड नाईक, श्री बंडू आदरकर, श्री गणेश असलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!