महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील विलास शिंदे यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सेवा बजावलेले विलास धोंडीराम शिंदे (73) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. लोकमान्य आणि चॅलेंजर्स ग्रुप मध्ये सक्रिय असणारे दीपक शिंदे यांचे ते वडील होत. रक्षा विसर्जन रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी कृष्णाघाटावर आहे.


