पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आज कोल्हापूर जिल्हा दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर :- अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचा गारगोटी कोल्हापूर इचलकरंजी कोल्हापूर मुंबई दौरा कार्यक्रम
सोमवार, ०६/१०/२०२५
क्र.०९.३०
क्र.१०.००
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने जयभवानी मंगल कार्यालय नरतवडे ता. राधानगरीकडे प्रयाण,
रात्री ११:३०
जयभवानी मंगल कार्यालय नरतवडे ता. राधानगरी येथे आगमन व उपविभागीय कार्यालय राधानगरी यांचेवतीने उपविभागीय स्तरावरील सेवा पंधरावडा उपक्रमानिमित्त कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्रीमती अनिता देशमुख तहसिलदार राधानगरी मो. नं. 9527727200)
महासैनिक दरबार हॉल, लाईन बाजार रोड कसबा बावडा कोल्हापूर येथे आगमन व जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2024-2025 व 2025-2026 आणि मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ पुरस्कार वितरण व सत्कार सोहळ्यास उपस्थिती,
(संदर्भ श्रीमती मीना शेंडकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. कोल्हापूर मो.नं. 9823426499
०२.३०
सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाटयगृह, इचलकरंजी येथे आगमन व दलितमित्र काकासो माने इचलकरंजी महानगरपालिका नोकरांची को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. इचलकरंजी यांचेवतीने आयोजित
(संदर्भ श्री. अमोल कोरे, स्वीय सहाय्यक मो. नं. 9420009090)
०६.०० सह
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
रात्री. 08.45 वा. रात्री. 08.50 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टमिनल, कोल्हापूर येथे आगमन.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
सकाळी 07.10 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन,
मंगळवार ०७/१०/२०२५
सकाळी 07.20 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.