कसबा वाळवे येथे रिक्त झालेल्या पोलिस पाटीलपदी चांदेकरवाङी येथील पोलिस पाटील रंगराव नलवङे यांच्याकङे अतिरिक्त कारभार

कोल्हापूरः अनिल पाटील
कसबा वाळवे ता. राधानगरी येथील रिक्त झालेल्या पोलिस पाटील पदाचा अतिरिक्त चार्ज चांदेकरवाङी येथील पोलिस पाटील रंगराव नलवङे यांच्याकङे देण्यात आला आहे. याबाबतचे पञ तहसिल कार्यालयाने चांदेकरवाङीच्या पोलिस पाटलानां पाटविले आहे. कसबा वाळवे गावचा अतिरिक्त चार्ज पालकरवाङी येथील पोलिस पाटील शंकर पोतदार यांच्याकङे होता. पण ते एक महीण्यापूर्वी या सेवेतून निवूत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्यामूळे गावातील विद्यार्थ्यानां शिक्षणासाठी लागणारे दाखले””वारसाचे दाखले मिळविण्यासाठी अङचण येत होती. ही बाब भाजपचे राधानगरी तालूका वाहतूक सेल’चे अध्यक्ष धनाजी गणपती पाङळकर आणी चांदेकरवाङीचे सामाजिक कार्यकर्ते साताप्पा शंकर धनवङे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या बाबत राधानगरी तहसिलदार यांच्याकङे सतत पाटपूरावा केला. व याबाबतचे निवेदन निवाशी नायब तहसिलदार सूबोध वायंगणकर यांच्याकङे दिले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून त्यांनी चांदेकरवाङी’चे पोलिस पाटील रंगराव धनवङे यांच्याकङे कसबा वाळवे पोलिस पाटील पदाचा कार्यभार दिला. सोमवारी ते कसबा वाळवे गावचा अतिरिक्त कारभार स्विकारणार आहेत