महाराष्ट्रसामाजिक
माधुरी हत्तीनं परत द्या ; भिलवडीत सर्व धर्मीय एकवटले ; अंबानींचा निषेध
भिलवडीत रॅली ; निषेध म्हणून अनेकांनी जिओ कार्ड नाकारले

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे नांदणी येथील माधुरी हत्तीनं नेहल्याच्या निषेधार्थ गावातील मुख्य रस्त्यातून रॅली काढून अंबानींचा निषेध करण्यात आला. या रॅलीमध्ये सर्व धर्मीय लोकांचा सहभाग होता.
या न्याय मागणीसाठी एकवटलेल्या भिलवडीकरांच्या रॅलीमध्ये पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनीही सहभाग घेतला होता.