महाराष्ट्रराजकीयसामाजिक
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सोमवारी सांगली जिल्हा दौरा

दर्पण न्यूज सांगली : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे सोमवार, दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जवळे मल्टीपर्पज हॉल आटपाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “जनविश्वास सप्ताह” च्या अंतर्गत युवा संकल्प शिबीरास उपस्थिती. रात्री 9.55 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मिरजहून मुंबईकडे प्रयाण.