महाराष्ट्रराजकीयसामाजिक
भिलवडी येथील फकीर, इनामदार परिवाराकडून अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष, आमदार इद्रीस भाई नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!

दर्पण न्यूज भिलवडी :- मिरजचे ज्येष्ठ नेते, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर, राष्ट्रवादी (ना अजितदादा पवार गट) पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष, आमदार इद्रीस भाई नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छुक :-
अबुबखर फकीर, जावेद इनामदार, फारूख इनामदार, तोफीक फकीर व फकीर व इनामदार परिवार भिलवडी.