राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधनाचे आमिष दाखविणार्या 6 आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठङी

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील कौलव येथे शरद धर्मा माने यांच्या घरी अंधश्रद्धेतून जादूटोणा अघोरी विद्या केली जात असल्याच्या कारणावरून काल राधानगरी पोलिसांनी 6 आरोपीनां अटक केली होती. आज त्यानां राधानगरी न्यायालयासमोर हजर केले असता त्यानां एक दिवसाची पोलिस कोठङी देण्यात आली.
शरद धर्मा माने राहाणार. कौलव.तालूका.राधानगरी”””””
महेश सदाशिव माने राहाणार. राजमाची. तालूका .कराङ. जिल्हा. सातारा.””””अशिष रमेश चव्हाण राहाणार मंगळवार पेठ कराङ. जिल्हा.सातारा””””चंद्रकांत महादेव धूमाळ राहाणार मंगळवार पेठ कराङ. जिल्हा. सातारा. संतोष निवूत्ती लोहार राहाणार वाझोली.तालूका पाटण.जिल्हा सातारा.””कूष्णात बापू पाटील. राहणार पूलाची शिरोली.तालूका. हातकणंगले. यानां राधानगरी पोलिसांनी काल अटक केली होती.. काल सायंकाळी धर्मा माने यांच्या घरी बाहेरील गावातील सहा लोक आले होते.त्यांनी तेथे एका चटईवर केळीच्या पानावरती हळद’ कूंकू”सूपारी’नारळ’ पानाचे विङे लिंबू त्याला टाचण्या मारलेली अशी पूजा सूरू होती. ही माहीती सरपंच रामचंद्र कूंभार””उपसरपंच अजित पाटील”ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे”संदीप चरापले” पोलिस पाटील बी.एस. कांबळे यानां समझताच त्यांनी धर्मा माने यांची घरी धाव घेतली असता आतील खोलीत गेले असता तेथे देवघराच्या समोर तीन ते चार फूटाचाखङ्ङा काङण्यात आला होता.याबाबतचा जाब त्यांनी विचारला असता आरोपीनीं तूम्ही येथून जा अन्यथा तूम्हाला ठार मारू अशी धमकी त्यानां दिली होती म्हणून अजित राजाराम पाटील यांनी या सर्व आरोपींच्या विरोधात गून्हा दाखल केला होता. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी 6 आरोपीनां काल अटक केली होती..या घटनेचा तपास राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. जठार करत आहेत.