
सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढा देणारे, भिलवडी येथील महापूर काळात पूरग्रस्तांना न्याय देणारे, दिलदार व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
शुभेच्छुक –
माऩनीय सदाशिव कटरे,सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक