क्राईममहाराष्ट्र
येडशी येथे मिरवणुकीत धक्का लागल्यामुळे मारहाण

धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे)
:- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मिरवणुकीत धक्का लागल्यामुळे मारहाण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीचे नाव श्रीकांत शिंदे पांडुरंग घुले हे दोघेही राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव प्रशांत शिंदे साकत तालुका परांडा जिल्हा धाराशिव अविनाश मोराळे राहणार वडजी तालुका वाशी समाधान कवडे राहणार खामकरवाडी तालुका वाशी यांनी सुरज अरुण अवधूत राहणार तेरखेडा यांना येडशी ब्रिज जवळ गाठून लोखंडी रोड काट्याने मारहाण करण्यात आली ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाच जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे भारतीय दंड कलम109/129/189/191/191/115.190/352.351(2) (3) गुन्हा नोंद केला आहे