महाराष्ट्रसामाजिक
कोल्हापूरातील श्रीराम हायस्कूलमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

कोल्हापूरः अनिल पाटील
कोल्हापूरातील श्रीराम हायस्कूल मध्ये शिवसेना पक्ष प्रमूख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवभक्त खलील भैय्या मकानदार यांचे हस्ते मुलांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बी.डी.पाटील, सौ.हमीदा देसाई, सौ.रुमाना शेख,सौ.संगिता शिंदे,संगीता शेवाळे,सौ.महादेवी गुरव,गजानन गांगुर्डे उपस्थित होते