क्राईममहाराष्ट्रसामाजिक
भोगावती नदी पाञात पाय घसरून पङलेल्या वृद्धाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी दिले जीवदान

कोल्हापूरः अनिल पाटील
भोगावती नदीपात्रामध्ये हात पाय धुण्यासाठी गेले असता गणपती बाबू सावंत ( वय 70) रा. बीङशेट .ता. करवीर त्यांचा पाय घसरून पाण्यामध्ये पडले .यावेळी त्यांनी नदी पात्रामध्ये असलेल्या एका झाडाचा आधार घेऊन सुमारे एक तास झाडावरती अडकले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे जवानांनी त्यांना सुखरूप पाण्यामधून बाहेर काढून नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
या मोहिमेमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली ते आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील जवान प्रीतम केसरकर कृष्णात सोरटे यांनी कारवाई पार पाडली.