महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील सेवानिवृत शिक्षिका मनिषा साठे यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सेवानिवृत शिक्षिका मनिषा अशोक साठे ( वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पशच्यात पती सुन नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी कृष्णा नदी घाटावरती साडे नऊ वाजता होणार आहे . त्या शिक्षक अशोक साठे यांच्या पत्नी होत.