आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे बुधवारी लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गणपती वायदंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे सर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमास वाचक आणि सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे , प्रमुख लेखनिक विद्या निकम आणि माधव काटीकर यांनी केले.