महाराष्ट्रसामाजिक
माळवाडी येथील शिवाजी साळुंखे यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी येथील शिवाजी यशवंत साळुंखे (वय ६५)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातआई, पत्नी, मुली, मुले, नातवंडे असा परिवार आहे. रक्षविर्सजन बुधवार दिनांक २३ राजी कृष्णानदी घाटावर होणार आहेे.