ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथे गणरायाचे जल्लोषात आगमन ; भाविकांत आनंदोत्सव
भिलवडी बाजारपेठ सजली: आकर्षक गणेश मूर्ती,;दुकानांत खरेदीसाठी झुंबड

दर्पण न्यूज भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे गणेश चतुर्थी निमित्त भिलवडी बाजारपेठ सजली आहे. या गणेश चतुर्थीच्या उत्सवामुळे भिलवडी येथे गणरायाचे जल्लोषात आगमन झाले आहे.तसेच भाविकांत आनंद दिसत आहे. भिलवडी येथे या वर्षी अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती ची प्रतिष्ठापना केली आहे.