महाराष्ट्र
श्रीपती शुगर पावर लि. डफळापूर पहिला गळीत हंगाम शुभारंभ

जत : श्रीपती शुगर पावर लि. डफळापुर पहीला गळीत हंगाम शुभारंभ_* _आ. डॉ. विश्वजीत पतंगराव कदमसाहेब(माजी मंत्री), मा.आ.मोहनराव (दादा )कदम,मा.आ. विक्रमसिंह (दादा) सावंत, कार्यकारी संचालक मा.महिंद्र (आप्पा) लाड, मा. डॉ शिवाजीराव कदम सर, मा. ऋषिकेश (दादा) लाड, मा. रोहन लाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे व मा.जि.प. मा. माणिकराव भोसले, तालुकाध्यक्ष मा. संजय( बापू) हजारे, तालुका काँग्रेसचे खजिनदार मा. उदय (मामा) शिंदे, मा. जेष्ठ नेते प्रा. दादासाहेब ढेरे, मा.MD. महेश जोशी आदि मान्यवर उपस्थित होते._