महाराष्ट्रसामाजिक
भिलवडी रेल्वे स्टेशन येथे सापडली महिला : भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधा

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी रेल्वे स्टेशन येथे अंदाजे तीस वर्षांची निराधार महिला मिळून आली आहे . तिचे नाव काजल असे सांगत असून तिला तिचे पूर्ण नाव पत्ता सांगता येत नाही. तिचे कोणी नातेवाईक असल्यास भिलवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.
9403441370
7020454679
7755996100असे आवाहन भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले आहे.