क्राईममहाराष्ट्र
चंद्रे येथील प्रसाद सुतार यांना सर्पदंश

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील चंद्रे येथील प्रसाद बळवंत सूतार वय (36 ) याला आज रात्री 12 वाजण्याच्या सूमारास राहात्या घरासमोर उजव्या पायाच्या पंज्यास सर्पदंश झाल्याने त्याला कोल्हापूरातील सी.पी.आर रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची नोंद सी.पी.आर पोलिस चौकीत झाली आहे.