महाराष्ट्रराजकीय
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूरःअनिल पाटील
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 7.10 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून शासकीय मोटारीने आनंद निवास, गारगोटी ता. भुदरगड कडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता आनंद निवास, गारगोटी ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.