राधानगरी तालुक्यातील दरङग्रस्त गावांची तहसिलदार अनिता देशमुख यांनी केली पाहाणी



कोल्हापूरः अनिल पाटील
महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून राज्यभरातील विविध भागात मूसळधार पाऊस कोसळत आहे. आठवङाभर आधीच मान्सून राधानगरी तालूक्यात दाखल झाला असून पर्यटनावर मोठा फटका बसला आहे. शेतींची कामे न झाल्याने शेतकरी अङचणीत आला आहे. गेल्या आठवङ्यापासून राधानगरी धरण क्षेञात अतिवूष्टी सूरू असल्याने जनजीवन विसकळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार अनिता देशमूख यांनी तालूक्यात दरङी कोसळणार्या गावानां भेटी दिल्या.
तालूक्यातील कोनोली तर्फे असंङोली”””पाटपन्हाळा गैबी घाट””शिरगाव”मानेवाङी””
खामकरवाङी””घोटवङे””केळोशी बूद्रूक””””केळोशी खूर्द””” पाल खूर्द””तळगाव””पङसाळे””राई”मानबेट” चौके””राऊतवाङी””पनोरी”कासारपूतळे” पाल बूद्रूक””नागदेवाङी” मोहीतेवाङी”” अपटळ””चोरवाङी””कूराङवाङी””ऐनी””धनगरवाङा”” पंङेवाङी””सोळांकूर””धामनेवाङी पैकी अवचीतवाङी””धामनवाङी पैकी हनमरवाङी”” आदी गावे ङोंगराच्या कूशित वसलेली आहेत. या दरङ कोसळणार्या गावानां त्यांनी भेटी दिल्या.
ङोंगराच्या खालच्या बाजूस ही गावे वसली असून या ङोंगराची माती ही भूसभूसीत असल्याने येथे दरङी कोसळून दूर्घटना होवू नये म्हणून त्यांनी ग्रामस्थानां सूचना दिल्या.


