आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ‘जनता संवाद’मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सहभाग

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘जनता संवाद’ उपक्रमांतर्गत पक्ष कार्यालयात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वैद्यकीय मदतीसाठी आलेल्या सर्व सामान्य नागरिक, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत सर्वांची भेट दिली.
यावेळी आलेल्या लोकांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आणि त्याच्या निवारणासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांनी आवश्यक त्या सूचना दिल्या.