ग्रामीणमहाराष्ट्रसामाजिक
पिंपळगाव येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे ):-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पिंपळगाव, येथे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती ,मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,त्यावेळी बौद्धाचार्य ,भिकाजी सुळगावकर ,यांनी त्रिशरण पंचशील दिले ,भारतीय बौद्ध महासभा कागल तालुका अध्यक्ष माननीय, तानाजी भोसले ,यांनी धम्माचे विचार सांगितले ,व आप्पासाहेब कांबळे यांनी अशोक स्तंभ विहारासाठी दान दिले ,पिंटू कांबळे यांनी आभार मानले ,यावेळी वासंती ताई कांबळे, तसेच सर्व महिला उपाशीका ,व उपासक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते.