महाराष्ट्र

धनगाव येथील नंदाताई पाटील यांचे निधन

भिलवडी :
धनगांव ता.पलूस येथील माजी ग्रामपंचायत सदस्या .नंदाताई जालिंदर पाटील( -६३) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या ं पश्चात पती, तीन मुली असा परिवार आहे.त्या धनगांव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जालिंदर पाटील यांच्या पत्नी होत.
रक्षाविसर्जन रविवार दिनांक १५ रोजी सकाळी १० वा.होणार आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!