पालकमंञी तथा राज्याचे आरोग्य मंञी यांचा आजचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूरः अनिल पाटील
रविवार दिनांक 24/08/2025
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने अयोध्या हॉटेल, कावळा नाका, कोल्हापूर कडे प्रयाण,
स.09.00
स.10.00
अयोध्या हॉटेल, कावळा नाका, कोल्हापूर येथे आगमन व अमित हुक्केरीकर व मित्र परिवार यांच्या ‘चला भेटू या.. एकमेकांसोबत निवांत क्षण अनुभवू या…’ कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ मा.श्री. अमित हुक्केरीकर, विशेष कार्य अधिकारी, मा. उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय मुंबई मो.नं.8390771111)
द. 12.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन व राखीव.
दु.03.30
स.04.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने कपिलेश्वर ता. राधानगरीकडे प्रयाण.
साय.05.30
कपिलेश्वर ता. राधानगरी येथे आगमन व मा. श्री. कृष्णात पाटील यांचे घरी सांत्वनपर भेट.
दसरा चौक कोल्हापूर येथे आगमन व धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपा कोल्हापूर आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची युवाशक्ती दहीहंडी 2025 सोहळ्यास उपस्थिती. (संपर्क श्री दत्ता आवळे, मा.खा. श्री. धनंजय महाडिक यांचे स्वीय सहायक मो.नं. 7773995577)
रात्री. 08.45 वा
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
रात्री. 08.50 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण. सोमवार दिनांक 25/08/2025
सकाळी 07.10 वा. सकाळी 07.20 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन,
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.