ग्रामीणमहाराष्ट्र
भिलवडी येथील महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.भिलवडीच्या संचालक पदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कांबळे यांची निवड

दर्पण न्यूज भिलवडी ;- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील महावीर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.भिलवडीच्या संचालक पदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा प्रवीण नेताजी कांबळे यांची निवड नवड झाली आहे.
नक्कीच या निवडीने प्रवीण कांबळे पतसंस्थेच्या विकासाबरोबरच भिलवडी गावचा आणि समाजाचा विकास करतील. या संचालक निवडीमुळे प्रवीण कांबळे यांचे अनेक ठिकाणी अभिनंदन केले जात आहे.