देश विदेशमहाराष्ट्र

जम्मू-काश्मिरहून परतलेल्या पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी साधला संवाद

 

 

        सांगली : पहलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुर्घटनेच्या अनुषंगाने जम्मू काश्मीर येथे अडकलेले 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात दि. 25 एप्रिल  रोजी सुखरूपपणे परतले. यापैकी काही पर्यटकांशी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संवाद साधला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी पर्यटकांशी समन्वय साधून जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यानुसार प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे व त्यांचे कुटुंबीय यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संवाद साधून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली. प्रमोद जगताप, फुलचंद शिंदे यांनी जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात होते याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

दरम्यान सांगली जिल्ह्यातील 66 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 25 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. त्यामधील 24 पर्यटक सुखरूपपणे जम्मू काश्मीर बाहेर पडले आहेत. यातील 15 पर्यटक सांगली जिल्ह्यात पोहोचले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पर्यटकांची प्राप्त यादी पुढीलप्रमाणे –

 

.क्र नाव पत्ता संपर्क क. दि. २५/०४/२०२५ वेळ १२.०० वा
प्रतापसिंह राजपूत विश्रामबाग जि. सांगली. 9689111711  विमानाने दिल्लीमध्ये पोहचले
ज्योती प्रतापसिंह राजपूत
संतोष लक्ष्मणजगदाळे नवनाथ रसवंती गृह मारूती रोड सांगली.
वर्षा संतोष जगदाळे
रामदास शशीकांत बाबर मु.पो. येडे ता. कडेगाव 8899854261 विमानाने मुंबईमध्ये पोहचले
सुर्यकांत बजरंग कदम
दिपक भानुदास अभंग
आप्पाजी शांताराम सरगर
रामचंद्र सदाशिव जाधव
१० अविनाश लक्ष्मण लाड मु.पो. कुंडल ता. पलूस 8491947707 पलूस मध्ये सुखरुप घरी पोहचले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

११ शोभा अविनाश लाड
१२ वैभव शाहाजी लाड 9022544690
१३ संगीता वैभव लाड
१४ विकास लक्ष्मण लाड 9103212667
१५ दिपाली विकास लाड
१६ नितीन दिनकर लाड 7588321197
१७ दिपाली नितीन लाड
१८ प्रमोद जगताप मु.पो. मिरज 9890193686 मिरजेत सुखरूप पोहचले आहेत.
१९ वंदना प्रमोद जगताप
२० स्वरांजली प्रमोद जगताप
२१ प्रांजली प्रमोद जगताप
२२ विराज प्रमोद जगताप
२३ फुलचंद विठ्ठल शिंदे मु.पो. मिरज
२४ हेमलता फुलचंद शिंदे
२५ अन्नपूर्णा भरत भोसले मु.पो. विश्रामबाग, गणेशनाष्टा सेंटरच्या मागे 8574057405 अ.क्र.२५ व २६  हे लोक श्रीनगर येथे सुरक्षित असून त्यांची दि. २६/०४/२०२५ रोजीची सकाळची ९.१५ ला मुंबईला येणारे विमान बुकींग केले आहे.
२६ निशांद भरत भोसले
२७ रितेश आनंता जाधव गर्व्हमेंट कॉलनी, सांगली 9665177711 अ.क्र. २७ ते ३० हे लोक श्रीनगर येथे सुरक्षित असून ते दि. २८/०४/२०२५ टूर्स &ट्रव्हल्स माध्यमातून रोजी परत येणार आहेत.
२८ मनीषा रितेश जाधव 7020625471
२९ अलका आनंत जाधव
३० रीया रितेश जाधव
३१ अरिहंत चौगुले 9890501141 एन.एम.टी. इंडिया हॉलीडेज् सांगली. यांचे मार्फत गेलेले पर्यटक श्रीनगर मध्ये सुखरूप आहेत. २६/०४/२०२५ तिकीट बुकिंग साठी प्रयत्न सुरु आहेत.
३२ त्रीशाली खोत
३३ जीतेंद्र कागुडे
३४ गीतांजली कागुडे
३५ सुरेंद्र पाटील
३६ वैशाली पाटील
३७ श्रीधर काशीद
३८ काजल पाटील
३९ विजय नवाळे
४० स्मिता नवाळे
४१ राजेंद्र वाडकर
४२ सुजाता वाडकर
४३ तनमय वाडकर
४४ अरनव वाडकर
४५ सचिन शरनाठे
४६ वैशाली शरनाठे
४७ शर्यू शरनाठे
४८ प्रमोद पाटील
४९ जयश्री पाटील
५० रनवीर हजारे
५१ रसीका राजपूत
५२ सदाशिव कल्यानकारी
५३ रूपाली कल्यानकारी
५४ अनुपमा भस्मे
५५ जयश्री पाटील
५६ प्रमोद पाटील
५७ अदित्या पाटील
५८ वर्षा पाटील
५९ श्राव्या पाटील
६० विनायक शिंदे
६१ गोपी निकम
६२ नागराज माने
६३ सुरेंद्र खोत
६४ शब्बीर दारुवाले
६५ संगीता यशवंत कुलकर्णी मु.पो. मिरज 9372104941 श्रीनगर मध्ये सुरक्षित असून त्यांची परतीचे दि. 28/04/2025 रोजीचे टिकीट बुकिंग आहे
६६ सुनीता तांबेकर

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!