महाराष्ट्र

पंचशील तरुण मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी मुरगुड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निमंत्रण

 

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे ) :-  मुरगुड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे साहेब यांना  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले. यावेळी पंचशील तरुण मंडळ चे अध्यक्ष – आनंदा कांबळे,उपाध्यक्ष -भैरव कांबळे , हिरामणी कांबळे सर , मा.संजय कांबळे,मा.दादासाहेब कांबळे,मा.अजय कांबळे,व इतर सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!