आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र
मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत गौरव वाघुले याचे यश

दर्पण न्यूज मिरज :- मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत गौरव संतोष वाघुले याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 35 वा क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळीभान चा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी गौरव संतोष वाघुले याने मंथन राज्यस्तरीय परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 35 वा आणि टाकळीभान केंद्रात पहिला क्रमांक मिळविला आहे. यामुळे त्याचे स्थानिक ग्रामस्थ आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.