महाराष्ट्र
सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जंयती उत्साहात

दर्पण न्यूज सांगली :- स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची जंयती सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यानात मोठ्या उत्साहात साजरी करणे आली.
माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या उपस्थितीत शिवाजी वाघमारे व शंकर कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करणेत आला.
माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व संरक्षण समितीच्या अध्यक्षा आशाताई साबळे,अरुण आठवले,अजय उबाळे,आप्पासाहेब (मामा) साबळे,सचिन ऐवळे,गजानन गस्ते,मिलींद कांबळे,शिवाजी वाघमारे (कुपवाड),दयानंद माने,सौ.संगिता उबाळे,अक्षय बनसोडे,सुशांत कांबळे,मच्छिंद्र सातपुते,दिपक मुलुंगें,कन्हैयाकुमार जगधने यांचेसह इतर मान्यवरांनी अभिवादन केले.