आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञान
सार्वजनिक वाचनालय भिलवडी संस्थेला भावार्थ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेला भावार्थ या संस्थेच्या पदाधिकाऱी मान्यवरांनी भेट दिली.
या मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले अजिंक्य मिरजकर सर यांचे स्वागत सुबोध वाळवेकर यांनी केले. कोमल यलमार यांचे स्वागत मयुरी नलवडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी आर कदम सर , विद्या निकम, गजानन माने, काशिनाथ वसगडे उपस्थित होते. सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेबद्दल त्यांनी खूप उत्तम प्रतिक्रिया दिली.