महाराष्ट्र
भिलवडी माळवाडी येथील मोहन टकले यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी माळवाडी येथील धनगर समाजाचे माजी चेअरमन मोहन गणपती टकले (वय 76) यांचे शनिवार दिनांक 29 मार्च 20 25 रोजी निधन झाले.
रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी सकाळी 9 :30 वाजता भिलवडी कृष्णा नदीच्या काठावर आहे.
मोहन टकले यांनी अनेक वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक चळवळ राबवली होती.
हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष ऋषी भैय्या टकले यांचे ते चुलते होतं.