क्राईममहाराष्ट्र
करवीर तालुक्यातील देवाळे येथे गळफास लावून घेतलेल्या युवतीचा मृत्यू

कोल्हापूरः अनिल पाटील
करवीर तालूक्यातील देवाळे येथील पज्ञा धनाजी पाटील वय (21 ) या यूवतीचा आज सकाळी सी. पी .आर रूग्णालयात मूत्यू झाला.
तिने 14 आॅक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सूमारास तिने आपल्या घरी गळफास लावून घेतला होता. ही घटना त्यांच्या नातेवाईकानां समझताच त्यांनी तिला बेशूद्ध अवस्थेत कोल्हापूरातील शासकीय रूग्णालयात ( सी.पी.आर) उपचारासाठी पाटविण्यात आले होते. तिच्यावळ गेली महीणाभर उपचार सूरू होते.आज सकाळी साङेनऊ वाजण्याच्या सूमारास तिचा मूत्यू झाला. या घटनेची नोंद सी. पी. आर पोलिस चौकित झाली आहे.