12/04/2026

Connect with Us

Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

महाराष्ट्र

https://advaadvaith.com

  भिलवडी:- सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल दादा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर पलूस कडेगाव ...
  पलूस :- सांगली लोकसभा मतदारसंघात  तसं पहिल्यापासूनच कोणला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष होते. अनेकांना उमेदवारी...
    सांगली  :- सांगली लोकसभा मतदार संघातील मतमोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरळीतपणे होण्यासाठी मतमोजणीची जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी...
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय भिलवडी या संस्थेच्या वतीने एक जून 2024 रोजी ५४ वा...
              सांगली  :-  सामाजिक न्याय विभागांतर्गत सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद (ता. तासगांव), वांगी (ता. कडेगांव), बांबवडे (ता. पलुस) व जत येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला- मुलींच्या शासकीय निवासी शाळा सुरू आहेत. कवठेमहांकाळ, विटा, कवठेएकंद, बांबवडे व जत या निवासी शाळांचा दहावीचा निकाल 100 टक्के तर शासकीय निवासी शाळा वांगी चा निकाल 95 टक्के लागला आहे. शासकिय निवासी शाळेतील मुलां-मुलींनी दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांचा गौरव होत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरीता जास्तीत जास्त इच्छुक व गरजु विद्यार्थी-विद्यार्थीनींनी शासकीय निवासी शाळेत प्रवेश घ्यावा. यासाठी संबधित मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. जत येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. प्रणाली पोळ 93.60 टक्के, कु. अनुराधा कांबळे 75 टक्के व कु.राधिका जाधव 75 टक्के,  बांबवडे ता. पलुस येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील कु. कौतुका लांडगे 86.40 टक्के, कु. संस्कृती बनसोडे 82.20 टक्के व कु. प्राची माने 82 टक्के, कवठेमहांकाळ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. सिध्दार्थ वाघामरे 86.80 टक्के, कु.तेजस साबळे 77.60 टक्के व कु. धिरज डोंगरे 76.80 टक्के, वांगी  येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. वेदांत पाटोळे 79.80 टक्के, कु. मयुर कांबळे 77.40 टक्के व कु. ईश्वर कांबळे 73.60 टक्के,  विटा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. ओंकार जाधव 76.40 टक्के, कु. विकास पुकळे 72.60 टक्के व कु. ऋतुराज वाघमारे 71.80 टक्के, कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील कु. योगीराज आवळे 73.20 टक्के, कु. विश्वजीत काकडे 71.60 टक्के व कु.चैतन्य अवघडे 71 टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला असून या सहा शाळांनी इ. 10 वी मध्ये घवघवीत यश मिळवण्याची परंपरा कायम राखली असल्याचे श्री. चाचरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले...
  कोल्हापूरःअनिल पाटील कोल्हापूरातील थोरला दवाखाना म्हणून ओळख असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय ( सी.पी. आर) मध्ये अॅङमीट...
Don`t copy text!