सांगली : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक तथा तालुकास्तरीस समन्वय समिती अटल भूजल योजना सदस्य सचिव संतोष पाटील, कृषी तज्ज्ञ नागनाथ पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे, अभिजीत शिंगाडे उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृध्द ग्राम स्पर्धेबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी तालुक्यात पाऊस खुप कमी झाला असल्याने अधिकारी व ग्रामपंचातस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी अटल भूजल योजना गावस्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. कनिष्ठ भुवैज्ञानिक संतोष पाटील यांनी अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावनी याबाबत माहिती दिली. तसेच भूजलाच्या अनियंत्रीत उपश्यामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पूर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून या प्रकल्पाअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील 44 गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळ्या विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. भूजल गुणवत्ता सुधारणे किंवा अबाधित राखणे.…
Read More »कृषी व व्यापार
https://advaadvaith.com
म्हैसाळ : चालू गळीत हंगामातील ऊसाचा प्रतिटन दर जाहीर झाल्याशिवाय व गत वर्षातील रूपये चारशे चा दुसरा हप्ता दिल्याशिवाय ऊस…
Read More »कोल्हापूरः आनिल पाटील धडाडीचे निर्णय घेणारे शिस्तप्रिय अधिकारी महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव .तुकाराम मुंढे यांची…
Read More »कोल्हापूर ः अनिल पाटील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध…
Read More »कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पाेदक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे…
Read More »सांगली : पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना नविन स्वरूपात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र संस्थांकडून अर्ज स्वीकारण्यास…
Read More »कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका दुध उत्पादक शेतकऱ्यांना…
Read More »सांगली :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) सांगली यांच्यावतीने पंचायत समिती जत येथे ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने 8 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान दुग्ध व शेळीपालन कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे…
Read More »सांगली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्ता वितरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27…
Read More »भिलवडी : सहकारी संस्थांचे कार्य, उद्देश, जबाबदारी प्रत्येक सभासद, संचालकाने जाणून घेतल्या पाहिजेत.एफवीआर सारख्या योजनांची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी…
Read More »