पलूस : सांगली जिल्ह्यातील वांगी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भारती विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या सेवकांचा माजी सहकार...
ताज्या घडामोडी
https://advaadvaith.com
सांगली : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थी व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे. उमेदवाराची पात्रता किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा....
सांगली : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना...
भिलवडी : सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेच संपन्न होणारा वाचन कट्टा याही...
कोल्हापूरः अनिल पाटील पत्रकारांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सजग राहावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष...
सांगली : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येते. सामाजिक न्याय दिन व...
*हौशी गोमंतकीय कलाकारांसाठी फिल्म ऑडिशन्स* पणजी : हौशी गोमंतकीय कलाकारांना चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळावी म्हणून आयएनएन...
सांगली : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक साधनसामग्री वेळीच उपलब्ध होणे महत्वाचे असून यासाठी पतपुरवठा करणाऱ्या सर्व बँकांनी...
कोल्हापूरः अनिल पाटील कोल्हापूर — गारगोटी राज्यमहामार्गावर शेळेवाङी तालूका राधानगरी येथील बाबळकाट नावाच्या शेतात असणार्या...
सांगली : यंदाच्या पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत मदत कार्यासाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक नुकतेच दाखल झाले...