सांगली : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2016 याबाबत एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 28 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेत यशदा पुणे चे मास्टर ट्रेनर सुभाष केकन, अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील एम. आर. किल्लेदार तसेच इतर मान्यवरांचे व्याख्यान आयोजीत केले असल्याची माहिती...
मुख्य संपादक अभिजीत रांजणे
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करून अट्टल चोरट्याला अटक केली...
मुंबई : राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय...
वारणा धरणात 26.66 टी.एम.सी. पाणीसाठा सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता...
. पलूस : भारत सरकार द्वारा जुलै २०२० मध्ये सुधारित शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. नवीन धोरण...
इस्लामपूर ( सचिन इनामदार) :- बेडग येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ चालू असलेले आंदोलन यशस्वी...
कोल्हापूरःअनिल पाटील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्शभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी...
भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदी पाणी पात्रामध्ये रविवारी रात्रीपर्यंत वाढ झाली होती. ...
सांगली : विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी जिल्ह्यातील 381 संस्थांची निवड केली असून केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ...
वारणा धरणात 25.67 टी.एम.सी. पाणीसाठा सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.67 टी.एम.सी. पाणीसाठा असून...