मुख्य संपादक
-
महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यात मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने मद्य, ताडी विक्रीस मनाई -: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 च्या मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिनांक 18 नोव्हेंबर…
Read More » -
महाराष्ट्र
आमदार जयंत पाटील, संग्राम देशमुख , सुहास बाबर यांच्यासह 15 उमेदवारी अर्ज दाखल
सांगली, : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 18 उमेदवारांची एकूण 24 नामनिर्देशन…
Read More » -
महाराष्ट्र
जत विधानसभा मतदारसंघातून आ. विक्रमसिंहदादा सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल : आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती
जत ; सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. विक्रमसिंहदादा सावंत यांनी प्रचंड मोठी रॅली काढून…
Read More » -
महाराष्ट्र
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रमांव्दारे जनजागृती करावी :: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार डॉ. राजा दयानिधी
सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप…
Read More » -
महाराष्ट्र
जनसेवेसाठी मी सदैव तत्पर, कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे: माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम
कडेगांव : जनसेवेसाठी मी सदैव तत्पर आहे .पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपलीच आहे, असे समजून जोमाने काम करावे,…
Read More » -
महाराष्ट्र
तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाकडून जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे रिंगणात उतरणार
तासगाव :- तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाकडून लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष संदेशभाऊ भंडारे यांचे दोन अर्ज घेण्यात आले,…
Read More » -
महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यात खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप दाखल
सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त…
Read More » -
महाराष्ट्र
सांगली विधानसभा : सार्वत्रिक निवडणूक-2024 दुसऱ्या दिवशी 05 नामनिर्देशन पत्रे दाखल
सांगली, : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी आज 283-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 2, 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात 1 व 288-जत विधानसभा मतदारसंघात 2 नामनिर्देशनपत्र, अशी…
Read More » -
महाराष्ट्र
पलूस-कडेगांवचा सर्वांगीण विकास जोमाने करणार : आमदार डॉ.विश्वजीत कदम
अंकलखोप: पलूस-कडेगांव तालुक्यातील वाडी-वस्ती व शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचवण्यासाठी काँग्रेस पक्ष वचनबद्ध आहे. त्यासाठी आम्ही नेटानं आपापल्या जबाबदाऱ्या पार…
Read More » -
महाराष्ट्र
विधानसभा निवडणूक भरघोस मतांनी जिंकण्यासाठी पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे : आमदार डॉ विश्वजीत कदम
भिलवडी : पलूस-कडेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सक्षम असल्याची ग्वाही आ.डॉ.विश्वजीत कदम यांनी दिली.…
Read More »