महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघात एकूण 195 उमेदवारांची 249 नामनिर्देशन पत्रे दाखल : अखेरच्या दिवशी 118 उमेदवारांची 126 नामनिर्देशन पत्रे दाखल

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

 

 

 

        सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 118 उमेदवारांची एकूण 126 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.  त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 195 उमेदवारांची 249 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

            अखेरच्या  दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे.

 विधानसभा मतदारसंघाचे नाव नामनिर्देशनपत्र दाखल संख्या नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या व्यक्तिचे नाव व पक्ष
281-मिरज (अ.जा.) 20 प्रशांत लक्ष्मण सदामते (जनहीत लोकशाही पार्टी)

उत्तमराव संपत कांबळे (अपक्ष)

चंद्रकांत रावसाहेब सरवदे (अपक्ष)

विज्ञान प्रकाश माने (वंचित बहुजन आघाडी)

चंद्रकांत रामचंद्र सांगलीकर (अपक्ष)‍

अमीत हरी कांबळे(अपक्ष)

संतोष मधुकर पोखरनीकर (अपक्ष)

अनील देवदान मोहिते (अपक्ष)

तानाजी आनंदा सातपुते (शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे))

डॉ.सुरेश (भाऊ) दगडू खाडे (अपक्ष)

सुमन सुरेश खाडे (भारतीय जनता पार्टी)

धनराज अनील सातपुते (अपक्ष)

जैनाब शकीलअहमद पिरजादे (अपक्ष)

प्रा.लक्ष्मण बापू मोरे (अपक्ष)

बाळासाहेब दत्तात्रय होनमोरे (अपक्ष)

नंदादेवी बाबूराव कोलप (अपक्ष)‍

सदाशिव सिध्दू कांबळे (अपक्ष)

शशिकांत भगवान बनसोडे (अपक्ष)

अरुण अकाराम धोत्रे (अपक्ष)

राजरत्न अशोक आंबेडकर (अपक्ष)

282-सांगली 19 मिनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष)

अल्लाऊद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी)

आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी)

हरिदास श्रीमंत पडळकर (अपक्ष)

प्रकाश आप्पासाहेब बिरजे (भारतीय जनता पार्टी)

मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष)

शिवाजी राजाराम डोंगरे (अपक्ष)

जयश्री मदन पाटील (अपक्ष)

समीर अहमद सय्यद (अपक्ष)

डॉ. संजय महादेव पाटील (अपक्ष)

आसिफ नबीलाल बावा (अपक्ष)

महादेव ज्ञानोबा साळुंखे (अपक्ष)

जयश्री मदन पाटील (अपक्ष)

विरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील (इंडियन नॅशनल काँग्रेस)

मयुरेश सिधार्त भिसे (अपक्ष)

जयश्री अशोक पाटील (अपक्ष)

राजेंद्र नाथा कांबळे (अपक्ष)

उत्तमराव जिन्नाप्पा मोहिते (अपक्ष)

सतिश भुपाल सनदी (राष्ट्रीय समाज पक्ष)

283-इस्लामपूर 15 निशिकांत प्रकाश पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

राजेश शिवाजी गायगवाळे (वंचित बहुजन आघाडी)

जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष)

हणमंत विलासराव पाटील (अपक्ष)

जयंत राजाराम पाटील (अपक्ष)

बाबासाहेब गणपती पाटील (अपक्ष)

निशिकांत दिलीप पाटील (अपक्ष)

निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष)

दत्तात्रय भाऊ गावडे (अपक्ष)

अमोल विलास कांबळे (बहुजन समाज पार्टी)

विनायक हौसेराव शेवाळे (अपक्ष)

चंद्रशेखर प्रकाश तांदळे (अपक्ष)

सतीश शिवाजी इदाते (राष्ट्रीय समाज पक्ष)

दिग्विजय दिनकर पाटील (अपक्ष)

सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे (अपक्ष)

284-शिराळा 11 जितेंद्र शिवाजीराव देशमुख (अपक्ष)

निवास पांडुरंग पाटील (अपक्ष)

आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू) (संभाजी ब्रिगेड पार्टी)

आनंदराव वसंतराव सरनाईक (फौजी बापू) (अपक्ष)

तानाजी महादू पाटील (अपक्ष)

प्रविण भिमराव पाटील (अपक्ष)

विराज मानसिंग नाईक (अपक्ष)

मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

मानसिंग फत्तेसिंगराव नाईक (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार)

मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)

मुजावर गौस बाबासो (बहुजन समाज पार्टी)

285-पलूस-कडेगाव 09 जयसिंग बापूसो थोरात (अपक्ष)

हणमंत गणपती होलमुखे (अपक्ष)

विशाल तुकाराम पाटील (अपक्ष)

अंकुश वसंत पाटील (जनहित लोकशाही पार्टी)

महादेव रामचंद्र होवाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए))

विश्वनाथ शिवराम कांबळे (अपक्ष)

जीवन किसन करकटे (वंचित बहुजन आघाडी)

प्रमोद यशवंत जाधव (रिपब्लिकन बहुजन सेना)

अशोक रामचंद्र चौगुले (अपक्ष)

286-खानापूर 21 अमोल अनिलराव बाबर (अपक्ष)

मोहन सोनू बागल  (अपक्ष)

नाथजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख (अपक्ष)

भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)

भक्तराज रघुनाथ ठिगळे (अपक्ष)

भक्तराज रघुनाथ ठिगळे (प्रहर जनशक्ती पक्ष)

उमाजी मोहन चव्हाण (राष्ट्रीय समाज पक्ष)

डॉ.उन्मेश गणपतराव देशमुख (अपक्ष)

नारायण पांडुरंग खरजे (जनहित लोकशाही पार्टी)

गणेश तुकाराम जुगदर (अपक्ष)

दादासो कोंडीराम चंदनशिवे (अपक्ष)

संदिप गंगाधर लोंढे (भारतीय रिपब्लिकन पक्ष (अ)

सचिन दिलीप गुरव (अपक्ष)

उत्तम शामराव जाधव (अपक्ष)

राजेश रामचंद्र जाधव (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

संभाजी जगन्नाथ पाटील (अपक्ष)

दादासो पोपट घाडगे (अपक्ष)

रणजित सर्जेराव पवार (अपक्ष)

प्रल्हाद हैबती गुजले (रिपब्लिकन बहूजन सेना)

सुहास राजेंद्र बाबर (अपक्ष)

अंकुश महादेव चवरे (अपक्ष)

287-तासगाव-कवठेमहांकाळ 26 रोहित राजेंद्र पाटील (अपक्ष)

रोहित राजगोंडा पाटील (अपक्ष)

रोहित रावसाहेब पाटील (अपक्ष)

संजय रामचंद्र पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

संजय रामचंद्र पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

संजय रामचंद्र पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी)

प्रकाश तुकाराम शिंगाडे (अपक्ष)

अर्जुन बबन थोरात (अपक्ष)

सचिन मनोहर वाघमारे (अपक्ष)

सुनिल बाबुराव लोहार (अपक्ष)

शंकर मार्तंड माने (बहुजन समाज पार्टी)

नानासो आनंदराव शिंदे (अपक्ष)

दिगंबर रामचंद्र कांबळे (शेतकरी कामगार पक्ष)

दत्तात्रय बंडू आठवले (वंचित बहुजन आघाडी)

प्रशांत लक्ष्मण सदामते (अपक्ष)

शिवाजी हरिच्छद्र ओलेकर (राष्ट्रीय समाज पक्ष)

विजय श्रीरंग यादव (अपक्ष)

कृष्णदेव पांडुरंग बाबर (अपक्ष)

संजय गोविंदराव चव्हाण (अपक्ष)

महादेव भिमराव दोडमणी (अपक्ष)

सुमन रावसो पाटील (अपक्ष)

घागरे युवराज चंद्रकांत (बहुजन महापार्टी)

विराज संजय पानसे (अपक्ष)

शशिकांत दर्योधन कोळेकर (जनहित लोकशाही पार्टी)

संभाजी दत्तात्रय माळी (अपक्ष)

संभाजी दत्तात्रय माळी (राष्ट्रीय काँग्रेस आय)

288-जत 05 सुरेश बाबूराव शिंदे (अपक्ष)

विजय अंबुराया बागेळी (अपक्ष)

दत्तात्रय शंकर भुसनर (अपक्ष)

महादेव मेगु पवार (अपक्ष)

आण्णासो शिवाजी टेंगले (अपक्ष)

 

आजअखेर नामनिर्देशन पत्र दाखल  बाबतची माहिती पुढीलप्रमाणे.

 

अ.क्र. मतदारसंघाचे नाव 29 ऑक्टोबर रोजीची नामनिर्देशन पत्र दाखल संख्या 29 ऑक्टोबर अखेर पर्यंत एकूण नामनिर्देशन पत्र दाखल संख्या
281-मिरज (अ.जा.) 20 उमेदवारांची 20 नामनिर्देशन पत्रे 30 उमेदवारांची 39 नामनिर्देशन पत्रे
282-सांगली 18 उमेदवारांची 19 नामनिर्देशन पत्रे 25 उमेदवारांची 33 नामनिर्देशन पत्रे
283-इस्लामपूर 15 उमेदवारांची 15 नामनिर्देशन पत्रे 21 उमेदवारांची 23 नामनिर्देशन पत्रे
284-शिराळा 9 उमेदवारांची 11 नामनिर्देशन पत्रे 16 उमेदवारांची 24 नामनिर्देशन पत्रे
285-पलूस-कडेगाव 9 उमेदवारांची 9 नामनिर्देशन पत्रे 20 उमेदवारांची 24 नामनिर्देशन पत्रे
286-खानापूर 19 उमेदवारांची 21 नामनिर्देशन पत्रे 30 उमेदवारांची 37 नामनिर्देशन पत्रे
287-तासगाव-कवठेमहांकाळ 23 उमेदवारांची 26 नामनिर्देशन पत्रे 36 उमेदवारांची 45 नामनिर्देशन पत्रे
288-जत 5 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्रे 17 उमेदवारांची 24 नामनिर्देशन पत्रे

 

            नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख  सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!