महाराष्ट्र

उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा मिरज विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

 

मिरज:-  उद्योगपती मा.सी.आर.सांगलीकर यांनी मिरज विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी सांगलीकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!