महाराष्ट्र
चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मकरंद चितळे यांच्या हस्ते उत्तर भाग सोसायटीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उद्घाटन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील उत्तर भाग विविध विकास सोसायटीच्या भारती बाजारच्या दुसऱ्या मजल्यावरील नूतन इमारतीचे भूमिपूजन करताना उद्योजक मकरंद चितळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तर भाग सोसायटी संस्थेचे चेअरमन रमेश पाटील, सरपंच सीमाताई शेटे,बी डी पाटील सर,मोहन पाटील सर ,चंद्रकांत पाटील, विलास अण्णापाटील ,विजय पाटील शरद पाटील जे ची आप्पा पाटील रमेश पाटील सचिन पाटील मृणाली पाटील संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.