महाराष्ट्र

वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची निढोरी येथील वैभव मगदूम यांच्या विवाहास उपस्थिती

 

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे )-: निढोरी ता. कागल येथील प्रमुख कार्यकर्ते संपतराव शामराव मगदूम यांचे सुपुत्र वैभव मगदूम यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहुन  वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी शुभाशीर्वाद दिले.

*यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब  माने, सुरेशराव सूर्यवंशी, बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, विठ्ठल पाटील व मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!